प्रिय पालक,

तुम्ही आणि तुमचे कुटुुंब, स्वस्थ आणि सुरक्षित आहेत, हीच माझी प्रार्थना आणि शुभेच्छा.

आम्हाला कळववण्यात आनुंद होत आहे कक, तुमचा मुलगा इयत्ता ४ थी मध्ये पास झाला असून तो पुढील वगाथत दाखल झाला आहे. त्याची प्रथम सत्रातील अभ्यासाची क्षमता पाहून आम्ही त्याला इयत्ता ५ वी मध्ये दाखल करत आहोत. त्याचे प्रमािपत्र शाळा नव्याने सुरु झाल्यावर तुमच्या म्हिजेच पालकांच्या हाती सोपवण्यात येईल.

कृपया लक्षात घ्यावे कक तुमचा मुलगा होली फॅमिली हाय स्कूल या अनुदानित शाळेत प्रवेश घेणार असून प्रवेश अर्ज भरणे अनिवार्य / बंधनकारक आहे. प्रवेश अर्ज भरत्यावेळी पालकांसोबत मुलाची हजेरी बंधनकारक आहे.

प्रवेश अर्ज भरण्याची तारीख सर्व पालकांना SMS द्वारे पुरविण्यात येईल, सदर तारीख Covid-19 बाबतीत माहिती स्पष्ट झाल्यावर देण्यात येईल.

ज्या पालकांना आपल्या पाल्याला दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्याचा आहे, त्याुंनी कृपया प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिकांना ई-मेल द्वारे सुचित करावे. त्याप्रमाणे शाळा सोडण्याचा दाखला विधिवत सोपवण्यात येईल.

शाळेचा ईमेल आयडी: loyola2000@rediffmail.com

धन्यवाद

सिस्टर प्रमीला डिसूझा

मुख्याध्यापिका
होली फॅमिली प्रायमरी स्कूल